Tuesday, August 18, 2026
Homeदेश-विदेशBangladesh Unrest : ढाक्यातील अनेक मंदिरांना आगी लावल्या; जळून खाक झाल्या मूर्ती,...

Bangladesh Unrest : ढाक्यातील अनेक मंदिरांना आगी लावल्या; जळून खाक झाल्या मूर्ती, ISKCON चा मोठा दावा

Bangladesh Unrest : ढाक्यातील अनेक मंदिरांना आगी लावल्या; जळून खाक झाल्या मूर्ती, ISKCON चा मोठा दावा

[ad_1]

बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार आणि मंदिरांची तोडफोड करण्याच्या घटना आता सामान्य झाल्या आहेत. बांगलादेशात पुन्हा एकदा इस्कॉन मंदिरांना लक्ष्य करून जाळण्यात आले आहे. इस्कॉन कोलकाताचे उपाध्यक्ष राधारमण दास यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, शनिवारी पहाटे ढाक्यातील इस्कॉन मंदिरांना आग लावण्यात आली. आगीमुळे भगवान श्रीकृष्णाची मूर्ती जळून खाक झाली. इस्कॉनच्या एका केंद्रालाही लक्ष्य करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments