Tuesday, August 18, 2026
Homeदेश-विदेशMobile Blast: खिशात मोबाईलचा स्फोट, गोंदियातील शिक्षकाचा जागीच मृत्यू, शेजारी बसलेला नातेवाईकही...

Mobile Blast: खिशात मोबाईलचा स्फोट, गोंदियातील शिक्षकाचा जागीच मृत्यू, शेजारी बसलेला नातेवाईकही जखमी

Mobile Blast: खिशात मोबाईलचा स्फोट, गोंदियातील शिक्षकाचा जागीच मृत्यू, शेजारी बसलेला नातेवाईकही जखमी

[ad_1]

SmartPhone Explode News: गोंदिया जिल्ह्यातून धक्कादायक माहिती समोर आली. खिशात ठेवलेल्या मोबाईचा स्फोट झाल्याने एका शिक्षकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर, त्यांच्या शेजारी बसलेले नातेवाईकही जखमी झाले आहेत. त्यांच्या जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अर्जुनी मोरगाव तालुक्यातील सिरेगाव बांध येथे गुरुवारी संध्याकाळी ही घटना घडली. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments