Sunday, September 13, 2026
HomeमनोरंजनAishwarya Rai: घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान ऐश्वर्या आणि अभिषेक दिसले एकत्र, नेटकऱ्यांनी व्यक्त केला...

Aishwarya Rai: घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान ऐश्वर्या आणि अभिषेक दिसले एकत्र, नेटकऱ्यांनी व्यक्त केला आनंद

[ad_1]

गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिनेता अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नव्हती. घटस्फोटाच्या अफवांच्या पार्श्वभूमीवर या दोघांचे नवे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या फोटोंमध्ये दोघे मॅचिंग कपडे घालून पार्टीला हजर असल्याचे दिसत आहे. त्यामुळे ऐश्वर्या आणि अभिषेकच्या घटस्फोटाच्या चर्चांना पूर्णविराम लागला आहे. तसेच हे फोटो पाहून नेटकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments