Sunday, September 13, 2026
Homeदेश-विदेशViral News: ‘या’ प्रसिद्ध मॉडेलला पुन्हा व्हर्जिन व्हायचंय; शस्त्रक्रियेसाठी लाखो खर्च करणार,...

Viral News: ‘या’ प्रसिद्ध मॉडेलला पुन्हा व्हर्जिन व्हायचंय; शस्त्रक्रियेसाठी लाखो खर्च करणार, सांगितलं कारण!

[ad_1]

Ravena Hanniely Virginity Surgery News: ब्राझीलची मॉडेल आणि सोशल मीडिया इन्फ्लुएंसर रेवेना हॅनीलीने तिचे व्हर्जिनिटी परत मिळवण्यासाठी विशेष शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला आहे, ज्याची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. २३ वर्षीय रेवेनाने व्हर्जिनिटी मिळवण्यासाठी हायमेनोप्लास्टी करण्याची योजना आखली आहे. या शस्त्रक्रियेसाठी जवळपास १९ हजार डॉलर म्हणजेच १६ लाख रुपयांपेक्षा जास्त खर्च येऊ शकतो.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments