Saturday, August 15, 2026
Homeमनोरंजनसलमान खानमुळे अंडरवर्ल्डमधून येऊ लागल्या होत्या धमक्या; विवेक ओबेरॉयने केला मोठा खुलासा

सलमान खानमुळे अंडरवर्ल्डमधून येऊ लागल्या होत्या धमक्या; विवेक ओबेरॉयने केला मोठा खुलासा

सलमान खानमुळे अंडरवर्ल्डमधून येऊ लागल्या होत्या धमक्या; विवेक ओबेरॉयने केला मोठा खुलासा

[ad_1]

बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉय रिल लाईफपासून दूर असला तरी रिअल लाईफमध्ये चांगलाच सेटल झाला आहे. विवेकने वैयक्तिक आणि व्यावसायिक दृष्ट्या वाईट काळ पाहिला आहे. तो आता भूतकाळ विसरुन पुढे सरकला आहे. मात्र, त्याला अनेकदा मुलाखतीमध्ये भूतकाळाबद्दल प्रश्न विचारले जातात. एका पॉडकास्टदरम्यान त्याने सांगितले की, त्याचा फटका आपल्याला सहन करावा लागेल हे तेव्हा माहित नव्हते. त्यांना अंडरवर्ल्डकडून धमक्या मिळाल्या होत्या. या धमक्यांमुळे विवेकला भीती वाटली होती.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments