Sunday, September 13, 2026
Homeमहाराष्ट्रशरद पवार यांच्यासह उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का! राहुल जगताप यांच्यानंतर आणखी...

शरद पवार यांच्यासह उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का! राहुल जगताप यांच्यानंतर आणखी एक वजनदार नेता अजित पवारांच्या गळाला

[ad_1]

Maharashtra Politics : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत अवघ्या १० जागा जिंकणाऱ्या शरद पवार यांच्या व उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.  शरद पवार यांचे निकटवर्तीय असलेले राहुल जगताप हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.  तर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते माजी आमदार अपूर्व हिरे यांनी देखील अजित पवार यांची भेट घेतली असून ते देखील अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळे दोन्ही नेत्यांना निवडणूक झाल्यानंतरचा हा मोठा धक्का बसणार आहे. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments