Wednesday, September 23, 2026
Homeमनोरंजनअभिनेत्री नर्गिस फाखरीच्या बहिणीवर एक्स बॉयफ्रेंडच्या हत्येचा आरोप, पोलिसांनी केली अटक

अभिनेत्री नर्गिस फाखरीच्या बहिणीवर एक्स बॉयफ्रेंडच्या हत्येचा आरोप, पोलिसांनी केली अटक

[ad_1]

‘रॉकस्टार’, ‘मैं तेरा हीरो’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम करणारी अभिनेत्री नर्गिस फाखरी नेहमीच चर्चेत असते. सध्या नर्गिस तिच्या चित्रपटांऐवजी खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. नर्गिसची बहिण आलिया फाखरीला मंगळवारी न्यूयॉर्क पोलिसांनी अटक केली आहे. तिच्यावर एक्स बॉयफ्रेंडची हत्ये केल्याचा आरोप करण्यात आला आहे. आता हे प्रकरण नेमकं काय आहे? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments