Thursday, September 24, 2026
HomeमनोरंजनNew Serial : एवढच बघायचं राहिलं होतं; 'इच्छाधारी नागीण' मालिकेचा प्रोमो पाहून...

New Serial : एवढच बघायचं राहिलं होतं; ‘इच्छाधारी नागीण’ मालिकेचा प्रोमो पाहून नेटकरी संतापले

[ad_1]

नेटकऱ्यांनी व्यक्त केला संताप

‘इच्छाधारी नागीण’ मालिकेचा प्रोमो प्रदर्शित होताच नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. अनेकांनी कमेंट करत ही मालिका सुरु होण्याआधीच बंद करा असे म्हटले आहे. ‘नाव ऐकूनच बघायची इच्छा निघून गेली… झी मराठीची वाट लावून ठेवलीये पूर्ण’, ‘झी मराठीच हे चॅनल का पाहू नये याची कारणं देतंय. काहीतरी नवीन करण्याच्या नादात काहीही करत सुटलेत’, ‘खरंच झी मराठी शब्द नाहीत या नव्या मालिकेसाठी’, ‘ह्या अशा मालिकेमुळे आहेत प्रेक्षक ते पण पाठ फिरवतील’, ‘हेच बाकी होतं’, ‘झी मराठी आपण किती अधोगती करु शकतो, ह्याचं जीवंत उदाहरण आहे हे चॅनल’, ‘नाही नको…असलं काहीही नको झी मराठीवर’, ‘झी मराठीकडून अशी अपेक्षा नव्हती’, ‘बास्स…एवढंच बघायचं राहिलेलं! आता आपण सगळे मरायला मोकळे’ अशा अनेक कमेंट्स मालिकेच्या प्रोमोवर येत असल्याचे दिसत आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments