Sunday, September 13, 2026
HomeमनोरंजनPushpa 2 Booking : 'पुष्पा २'ने शाहरुख खानच्या 'पठान'लाही टाकलं मागे! अ‍ॅडव्हान्स...

Pushpa 2 Booking : ‘पुष्पा २’ने शाहरुख खानच्या ‘पठान’लाही टाकलं मागे! अ‍ॅडव्हान्स बुकिंगने रचला विक्रम

[ad_1]

Record Breaking Pushpa 2 Advance Booking : अभिनेता अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा २ : द रूल’ या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. हा चित्रपट ५ डिसेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. मात्र, सिनेमाच्या तिकिटांचे आगाऊ बुकिंग सुरू करण्यात आले आहे. अल्लू अर्जुनचा हा चित्रपट केवळ भारतातच नाही तर जगभरात कमाल करणार असल्याचे अ‍ॅडव्हान्स बुकिंगच्या आकड्यांवरून दिसून येत आहे. रिपोर्टनुसार, अल्लू अर्जुनच्या या चित्रपटाने जगभरात प्री-सेल्सच्या बाबतीत ५० कोटींचा टप्पा ओलांडला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments