Tuesday, August 18, 2026
HomeमनोरंजनAkhil Akkineni: नागार्जुनच्या धाकट्या मुलाने उरकला दुसरा साखरपुडा, कोण आहे होणारी पत्नी?

Akhil Akkineni: नागार्जुनच्या धाकट्या मुलाने उरकला दुसरा साखरपुडा, कोण आहे होणारी पत्नी?

Akhil Akkineni: नागार्जुनच्या धाकट्या मुलाने उरकला दुसरा साखरपुडा, कोण आहे होणारी पत्नी?

[ad_1]

गेल्या काही दिवसांपासून दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेता नागार्जुन आणि त्याची दोन्ही मुले चर्चेत आहेत. नागार्जुनचा मोठा मुलगा नागा चैतन्यने पहिल्या पत्नीला घटस्फोट देऊन शोभिता धुलिपालाशी साखरपुडा केला. त्याच्या लग्नाची सध्या जोरदार तयारी सुरु आहे. त्यापाठोपाठ नागार्जुनचा धाकटा मुलगा अखिल देखील दुसरे लग्न करणार असल्याची माहिती समोर आली आहे. स्वत: नागार्जुनने याविषयी माहिती दिली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments