squid game season 2 : पुन्हा एकदा रंगलाय मृत्यूचा तांडव! ‘स्क्विड गेम २’चा ट्रेलर पाहून येईल अंगावर काटा

0
18
squid game season 2 : पुन्हा एकदा रंगलाय मृत्यूचा तांडव! ‘स्क्विड गेम २’चा ट्रेलर पाहून येईल अंगावर काटा

‘हे’जुने चेहरे पुन्हा धमाका करणार!

या वेब सीरिजच्या दुसऱ्या सीझनमध्येही काही जुने चेहरे देखील पाहायला मिळणार आहेत. ज्यामध्ये ली जंग-जे, ली ब्युंग-हुन, गोंग यू आणि वाई हा-जून यांच्यासोबत नवीन कलाकारांमध्ये यिम सी-वान, कांग हा-न्युल, पार्क ग्यू-यंग, पार्क सुंग-हुन, जो यू-री, यांग डोंग-गेन, कांग ए-सिम, ली डेव्हिड, ली जिन-उक, चोई सेंग-ह्यून, रोह जे-वॉनआणिवॉन जी–अनहे चेहरे‘स्क्विड गेम सीझन२’मध्ये झळकणार आहेत.

Source link