Sunday, August 16, 2026
HomeमनोरंजनDhanush Vs Nayanthara: धनुषने ठोठवलं उच्च न्यायालयाचं दार! नयनताराला आता अडचणीत आणणार?

Dhanush Vs Nayanthara: धनुषने ठोठवलं उच्च न्यायालयाचं दार! नयनताराला आता अडचणीत आणणार?

Dhanush Vs Nayanthara: धनुषने ठोठवलं उच्च न्यायालयाचं दार! नयनताराला आता अडचणीत आणणार?

[ad_1]

Dhanush Vs Nayanthara Clashes : दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता धनुषने नयनतारा आणि तिचा पती विघ्नेश शिवन यांच्याविरोधात मद्रास उच्च न्यायालयात दिवाणी दावा दाखल केला आहे. या प्रकरणाशी संबंधित आरोप हे नयनताराच्या नेटफ्लिक्सवरील डॉक्यु-ड्रामा सीरिज ‘नयनतारा : बियॉन्ड द पॅरटेल’ मधील धनुषच्या तमिळ चित्रपट ‘नानुम राउडी धन’च्या दृश्यांचा अनधिकृतपणे वापर केल्याच्या प्रकरणावर आधारित आहेत. धनुषच्या म्हणण्यानुसार, नयनतारा, विघ्नेश आणि त्यांची कंपनी राउडी पिक्चर्स प्रायव्हेट लिमिटेड यांनी त्यांच्या अनुमतीशिवाय चित्रपटाच्या दृश्यांचा वापर केला, जे त्यांच्या व्यावसायिक हक्कांचे उल्लंघन आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments