
[ad_1]
‘अतिथी तुम कब जाओगे’ आणि ‘सन ऑफ सरदार’ यांसारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन करणाऱ्या दिग्दर्शक अश्विनी धीर यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यांचा १८ वर्षीय मुलगा जलज धीर याचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जलजचा २३ नोव्हेंबर रोजी सकाळी मुंबईत झालेल्या अपघातात मृत्यू झाला होता. जलजचा मित्र साहिल मेंढा दारू पिऊन गाडी चालवत होता, त्यामुळे हा अपघात झाला.
[ad_2]
Source link
