Tuesday, August 18, 2026
Homeमहाराष्ट्रआर्थिक वादातून कुऱ्हाडीने वार करून केली हत्या! रक्ताने माखलेल्या कुऱ्हाडीसह आरोपी पोहोचला...

आर्थिक वादातून कुऱ्हाडीने वार करून केली हत्या! रक्ताने माखलेल्या कुऱ्हाडीसह आरोपी पोहोचला पोलिस ठाण्यात; पिंपरीतील घटना

आर्थिक वादातून कुऱ्हाडीने वार करून केली हत्या! रक्ताने माखलेल्या कुऱ्हाडीसह आरोपी पोहोचला पोलिस ठाण्यात; पिंपरीतील घटना

[ad_1]

Pune Pimpri murder news : पुण्यातील पिंपरी येथे अंगावर काटा आणणारी घटना घडली आहे. आर्थिक नुकसान झाल्याने एकाने कुऱ्हाडीने वार करून भर दिवसा एका व्यावसाईकाची हत्या केली आहे. यानंतर आरोपीने रक्ताने माखलेली कुऱ्हाड घेऊन थेट पोलिस ठाण्यात पोहोचला. त्याला पाहून पोलिस देखील हादरले. मी खून केला आहे असे म्हणत मला अटक करा असे आरोपीने पोलिसांना सांगितले. पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments