Thursday, September 10, 2026
Homeदेश-विदेशFact Check: सरकारची नवी योजना, मुलींच्या खात्यात जमा करणार २ लाख रुपये?...

Fact Check: सरकारची नवी योजना, मुलींच्या खात्यात जमा करणार २ लाख रुपये? फॉर्म सोशल मीडियावर व्हायरल

[ad_1]

Government scheme: मुलगी वाचवा, मुलगी शिकवा, या सरकारी योजनेंतर्गत मुलींना आर्थिक मदत मिळेल आहेत, असा दावा करणारी माहिती सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. या योजनेचा फॉर्म भरल्यानंतर मुलींच्या खात्यात दोन लाख रुपये जमा होतील, असेही सांगितले जात आहे. मात्र, पीआयबीने यामागील सत्यता तपासून हा दावा खोटा असल्याचे स्पष्ट केले असून नागरिकांनी अशा कोणत्याही अफवांना बळी पडू नये, असे आवाहन कले.  

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments