Thursday, September 10, 2026
Homeमहाराष्ट्रमुंबई-पुणे द्रुतगती महामार्गालगत एका गोणीत आढळला अज्ञात महिलेचा मृतदेह, परिसरात खळबळ!

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गालगत एका गोणीत आढळला अज्ञात महिलेचा मृतदेह, परिसरात खळबळ!

[ad_1]

Mumbai- Pune Expressway News: मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गालगत झुडपात एका महिलेचा मृतदेह गोणीत आढळून आल्याने खळबळ माजली. शिरगाव फाटा परिसरात सोमवारी (२५ नोव्हेंबर २०२४) साफसफाई करणाऱ्या कामगारांना हा मृतदेह आढळून आला. त्यांनी तत्काळ पोलिसांना याबाबत माहिती दिली, त्यानंतर तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. तसेच महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जवळच्या रुग्णालयात पाठवण्यात आला. दोन दिवसांपूर्वी संबंधित महिलेची हत्या करण्यात आल्याची पोलिसांना संशय आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments