Thursday, September 10, 2026
Homeमहाराष्ट्रसमाज कल्याण विभागात नोकरीची सुवर्णसंधी! २१९ जागांसाठी भरती, ऑनलाईन अर्ज करण्यास केवळ...

समाज कल्याण विभागात नोकरीची सुवर्णसंधी! २१९ जागांसाठी भरती, ऑनलाईन अर्ज करण्यास केवळ चार दिवस शिल्लक

[ad_1]

समाज कल्याण विभागाकडून ‘गृहपाल’, वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक, समाज कल्याण निरीक्षक, उच्चश्रेणी लघुलेखक, निम्नश्रेणी लघुलेखक, लघुटंकलेखक‘ आदि पदाच्या २१९ रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिनांक ३० नोव्हेंबर पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावयाचे आहेत. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments