Thursday, September 10, 2026
Homeदेश-विदेश"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाल्यास छेडछाड, असं कसं"; सुप्रीम...

“तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाल्यास छेडछाड, असं कसं”; सुप्रीम कोर्टानं सुनावलं

[ad_1]

Supreme cour tdismissed ballot paper voting petition : सुप्रीम कोर्टाने मंगळवारी देशातील निव़डणुका बॅलेट पेपरवर घेण्यासंबंधीची मागणी करणारी याचिका फेटाळून लावली. सुप्रीम कोर्टात सुनावणी दरम्यान जस्टिस विक्रम नाथ आणि पीबी वराळे यांच्या खंडपीठाने टिप्पणी केली की,“जेव्हा तुम्ही निवडणूक जिंकता तेव्हा EVM मध्ये छेड़छाड़ नसते, आणि तुम्ही पराभूत झाल्यास EVM शी छेड़छाड़ होते”

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments