Tuesday, September 15, 2026
HomeमनोरंजनTamannaah Bhatia: तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा करणार लग्न? शोधत आहेत मुंबईत...

Tamannaah Bhatia: तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा करणार लग्न? शोधत आहेत मुंबईत एकत्र राहण्यासाठी घर

[ad_1]

दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेत्री तमन्ना भाटियाची बॉलिवूडमधील लोकप्रियता झपाट्याने वाढत आहे. बाहुबली, जेलर आणि स्त्री-2 सारख्या चित्रपटांचा भाग असलेल्या तमन्ना भाटियाला तिचे चाहते नॅशनल क्रश म्हणून संबोधतात. अभिनेत्री सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. तमन्ना भाटियाबद्दल मोठी बातमी समोर आली आहे. ती पुढच्या वर्षी लग्न करणार असल्याचे बोलले जात आहे. तमन्ना भाटिया बॉलिवूडचा दिग्गज अभिनेता विजय वर्मासोबत रिलेशनशीपमध्ये असून दोघांचे एकत्र फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत असतात. २०२५ मध्ये हे दोघे लग्न करणार असल्याच्या चर्चा आहेत. जाणून घ्या या बातम्यांवर अभिनेत्रीची प्रतिक्रिया…

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments