Tuesday, September 15, 2026
Homeमहाराष्ट्रMaharashtra CM: महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाबाबत दिल्लीत निर्णय, एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी केल्या...

Maharashtra CM: महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाबाबत दिल्लीत निर्णय, एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी केल्या रद्द!

[ad_1]

Maharashtra Politics: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीने २३७ जागा जिंकल्या. यामुळे राज्यात महायुतीचे सरकार स्थापन होणार, हे निश्चित झाले आहे. मात्र, अजूनही राज्याच्या मुख्यमंत्र्याचे नाव अद्याप जाहीर झालेले नाही. महायुतीमधील तिन्ही पक्षाचे आमदार हे आपल्या नेत्यांसाठी देव पाण्यात ठेऊन आहेत. दरम्यान, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाबाबत दिल्लीत निर्णय झाला असून राज्याचे मुख्यमंत्रीपद भाजपकडेच राहणार असल्याचे समजत आहे. या निर्णयावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज झाल्याची माहिती समोर आली. त्यांनी सर्व भेटीगाठी रद्द केल्याचे समजत आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments