Tuesday, September 15, 2026
Homeमहाराष्ट्रRashmi Shukla: रश्मी शुक्ला यांची पुन्हा पोलीस महासंचालकपदी नियुक्ती, उद्याच पदभार स्वीकारणार!

Rashmi Shukla: रश्मी शुक्ला यांची पुन्हा पोलीस महासंचालकपदी नियुक्ती, उद्याच पदभार स्वीकारणार!

[ad_1]

Rashmi Shukla News: रश्मी शुक्ला यांची पुन्हा एकदा राज्याच्या पोलिस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीनं दणदणीत विजय नोंदवल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. मंगळवारी सकाळी रश्मी शुक्ला आपला पदभार स्वीकारणार आहेत.विधानसभा निवडणुकीपूर्वी रश्मी शुक्ला यांना पदमुक्त करण्यात आले होते. मात्र, आता पुन्हा त्यांना सेवेत दाखल करून घेण्यात आले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments