Jharkhand assembly Election : झारखंडमध्ये नवनिर्वाचित आमदारांपैकी ८९ टक्के आमदार कोट्यधीश

0
16
Jharkhand assembly Election : झारखंडमध्ये नवनिर्वाचित आमदारांपैकी ८९ टक्के आमदार कोट्यधीश

झारखंडमध्ये नवनिर्वाचित आमदारांपैकी ८९ टक्के आमदार कोट्यधीश आहेत, तर १४ नव्या आमदारांवर एक कोटी किंवा त्यापेक्षा अधिक रकमेची देणी आहेत, असे झारखंड इलेक्शन वॉच आणि असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सच्या (एडीआर) नव्या अहवालात आढळले आहे.

Source link