Friday, August 14, 2026
HomeमनोरंजनKiran Mane: ईव्हीएम हॅक होतं किंवा अदलाबदली होते; महाराष्ट्राच्या विधानसभा निकालावर किरण...

Kiran Mane: ईव्हीएम हॅक होतं किंवा अदलाबदली होते; महाराष्ट्राच्या विधानसभा निकालावर किरण मानेंची पोस्ट

Kiran Mane: ईव्हीएम हॅक होतं किंवा अदलाबदली होते; महाराष्ट्राच्या विधानसभा निकालावर किरण मानेंची पोस्ट

[ad_1]

Maharashtra Assembly Election Results 2024: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४मध्ये महायुतीने ऐतिहासिक विजय मिळवला आहे. एकीकडे या ऐतिहासिक विजयांचा आनंद व्यक्त होत आहे तर दुसरीकडे विरोधकांकडून अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. आता ईव्हीएममध्ये घोटाळा झाल्याचा आरोपही विरोधकांकडून करण्यात येत आहे. दरम्यान, ठाकरे गटाचे नेते आणि अभिनेते किरण माने यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. ही पोस्ट सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments