Thursday, August 20, 2026
HomeमनोरंजनSonakshi Sinha : सोनाक्षी आणि जहीरच्या लग्नाची परवानगी शत्रुघ्न सिन्हा यांच्याकडे कुणी...

Sonakshi Sinha : सोनाक्षी आणि जहीरच्या लग्नाची परवानगी शत्रुघ्न सिन्हा यांच्याकडे कुणी मागितली? वाचा किस्सा

Sonakshi Sinha : सोनाक्षी आणि जहीरच्या लग्नाची परवानगी शत्रुघ्न सिन्हा यांच्याकडे कुणी मागितली? वाचा किस्सा

[ad_1]

Sonakshi Sinha And Zaheer Iqbal: नेटफ्लिक्सवरील ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’चा नवा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सीरिजच्या नव्या एपिसोडने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. या शोमध्ये बॉलिवूडचे नवविवाहित जोडपे सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांनी त्यांच्या लग्नाशी संबंधित अनेक मनोरंजक आणि हटके किस्से शेअर केले आहेत. या खास एपिसोडमध्ये सोनाक्षीच्या आई-वडिलांनाही उपस्थित लावली होती. बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते शत्रुघ्न सिन्हा आणि पूनम सिन्हा यांच्या सहभागाने शोला अधिक रंगत प्राप्त झाली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments