Sunday, September 20, 2026
Homeमहाराष्ट्रSharad Pawar : निकालाआधीच कल्लोळ! शरद पवारांनी थेट आमदारांचा आकडाच सांगितला; म्हणाले,...

Sharad Pawar : निकालाआधीच कल्लोळ! शरद पवारांनी थेट आमदारांचा आकडाच सांगितला; म्हणाले, लोड घेऊ नका!

[ad_1]

Maharashtra assembly election 2024 : महाराष्ट्र विधानसभेच्या निकालापूर्वीच राज्यातील राजकारण तापलं आहे. राज्यात त्रिशंकू विधानसभेच्या शक्यतेमुळं महाविकास आघाडी आणि महायुती हे दोन्ही पक्ष सतर्क झाले आहेत. दोघांनीही विजयाचा दावा केला असला तरी, कोणत्याही परिस्थितीला तयार राहण्याची देखील तयारी सुरू केली आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आपल्या पक्षाच्या उमेदवारांची तातडीची बैठक घेतली आहे. त्यांनी पक्षाच्या सर्व उमेदवारांची ऑनलाइन बैठक घेतली. या बैठकीत सुप्रिया सुळे, जयंत पाटील यांच्यासारखे ज्येष्ठ नेतेही सहभागी झाले होते. सर्व उमेदवारांनी आपला विजय जाहीर होताच तातडीने मुंबईत पोहोचावे, असे शरद पवार यांनी बैठकीत सांगितले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments