Sunday, September 13, 2026
HomeमनोरंजनAjay Devgn : अजय देवगणचा ‘तो’ चित्रपट, ज्याने बॉक्स ऑफिसवर कमावले ३४२...

Ajay Devgn : अजय देवगणचा ‘तो’ चित्रपट, ज्याने बॉक्स ऑफिसवर कमावले ३४२ कोटी; शेवटपर्यंत टिकवलेला सस्पेन्स!

[ad_1]

Ajay Devgn Blockbuster hit Movie : बॉलिवूड अजय देवगणने अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले असले तरी एक चित्रपट असा आहे जो सर्वोत्कृष्ट थ्रिलर मानला जातो. अजय देवगणच्या अभिनयापासून ते चित्रपटाच्या लेखनापर्यंत सर्वच गोष्टींचे खूप कौतुक झाले. चित्रपटाने इतका व्यवसाय केला की निर्मात्यांना नोटा मोजताना दमछाक झाली. अजय देवगणने त्याच्या कारकिर्दीत अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट दिले असले, तरी २०२२मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘दृश्यम २’ या चित्रपटाने बरेच रेकॉर्ड केले. या चित्रपटाने केवळ प्रेक्षकांचेच मन जिंकले नाही, तर बॉक्स ऑफिसवर देखील ऐतिहासिक कमाई केली. आज, या चित्रपटाला दोन वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने अजय देवगणने एक मजेशीर पोस्ट शेअर केली आहे, ज्यात त्याने आपल्या इंस्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये अजय कुदळ घेऊन बागकाम करत असलेला दिसला आहे. त्याचा हा फोटो चित्रपटातील एका आयकॉनिक सीनची आठवण करून देतो.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments