पुष्पा को नॅशनल खिलाडी समझे क्या?; अल्लू अर्जुनच्या ‘पुप्पा २’चा धमाकेदार ट्रेलर पाहिलात का?

0
1
पुष्पा को नॅशनल खिलाडी समझे क्या?; अल्लू अर्जुनच्या ‘पुप्पा २’चा धमाकेदार ट्रेलर पाहिलात का?


Pushpa 2: बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित ‘पुष्पा २ : द रूल’ या चित्रपटाची सर्वजण वाट पाहात आहेत. २०२४ या वर्षात प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाची सर्वजण आतुरतेने वाट पाहात आहेत. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलरला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या चित्रपटाचा ट्रेलर सहा भाषांमध्ये प्रदर्शित करण्यात आला आहे.



Source link