Sunday, September 13, 2026
Homeमनोरंजनआम्ही कधी बोललोच नाही; ९०च्या दशकात श्रीदेवीला टक्कर देण्याबाबत माधुरी दीक्षितने दिली...

आम्ही कधी बोललोच नाही; ९०च्या दशकात श्रीदेवीला टक्कर देण्याबाबत माधुरी दीक्षितने दिली प्रतिक्रिया

[ad_1]

Madhuri Dixit: नव्वदच्या दशकात बॉलिवूडमधून अनेकदा नायिकांच्या प्रतिस्पर्ध्याच्या बातम्या येत असत. त्यावेळी माधुरी दीक्षित आणि श्रीदेवी यांच्यात वैर असल्याची अफवा पसरली होती. श्रीदेवी आणि माधुरी दीक्षित या दोघीही त्यांच्या काळातील टॉप हिरोईन होत्या. आता एका मुलाखतीत माधुरी दीक्षितने श्रीदेवीसोबतच्या शत्रुत्वावर मौन सोडले आहे. ती म्हणाली की, ती श्रीदेवीचा खूप आदर करते. दोघीही आपापल्या करिअरमध्ये व्यस्त असल्याने त्यांना बोलण्याची संधी मिळाली नाही, असेही माधुरीने सांगितले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments