Sunday, September 13, 2026
Homeमहाराष्ट्रजळगावमध्ये प्रचारादरम्यान अचानक अभिनेता गोविंदाची तब्येत बिघडली, हेलिकॉप्टरनं मुंबईला रवाना

जळगावमध्ये प्रचारादरम्यान अचानक अभिनेता गोविंदाची तब्येत बिघडली, हेलिकॉप्टरनं मुंबईला रवाना

[ad_1]

Govinda Health Updates: बॉलिवूड अभिनेता आणि महायुतीचा स्टार प्रचारक गोविंदाची जळगावमध्ये प्रचारादरम्यान तब्येत बिघडल्याने तो ताबडतोब हेलिकॉप्टरने मुंबईकडे रवाना झाला. गोविंदाने काही दिवसांपूर्वीच एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तो महायुतीचा प्रचार करत आहे. मात्र, आज जळगावात प्रचारदरम्यान छातीत दुखू लागल्याने त्याला प्रचार अर्धवट सोडावा लागला.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments