Thursday, August 20, 2026
Homeमहाराष्ट्रViral Video: ट्रॅफिक सिग्नल तोडला म्हणून भररस्त्यात डिलिव्हरी बॉयला मारहाण, पोलीस अधिकाऱ्याचा...

Viral Video: ट्रॅफिक सिग्नल तोडला म्हणून भररस्त्यात डिलिव्हरी बॉयला मारहाण, पोलीस अधिकाऱ्याचा व्हिडिओ व्हायरल

Viral Video: ट्रॅफिक सिग्नल तोडला म्हणून भररस्त्यात डिलिव्हरी बॉयला मारहाण, पोलीस अधिकाऱ्याचा व्हिडिओ व्हायरल

[ad_1]

गुवाहाटी शहरात नियमित गस्त घालत असताना डिलिव्हरी बॉयला मारहाण केल्याप्रकरणी पानबाजार पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे. आसामचे पोलिस महासंचालक जी. पी. सिंह यांनी सांगितले की, पानबाजार पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी निरीक्षक भार्गव बोरबोरा यांना तात्काळ निलंबित करण्यात आले असून या घटनेच्या विभागीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments