Thursday, August 20, 2026
Homeमनोरंजनकपिल शर्माच्या जोक्समुळे मी दुखावलो गेलो; डब्ल्यूडब्ल्यूईच्या माजी कुस्तीपटूचे वक्तव्य

कपिल शर्माच्या जोक्समुळे मी दुखावलो गेलो; डब्ल्यूडब्ल्यूईच्या माजी कुस्तीपटूचे वक्तव्य

कपिल शर्माच्या जोक्समुळे मी दुखावलो गेलो; डब्ल्यूडब्ल्यूईच्या माजी कुस्तीपटूचे वक्तव्य

[ad_1]

छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय कॉमेडी शो म्हणून ‘द कपिल शर्मा शो’ पाहिला जायचा. आता हा शो नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होताना दिसत आहे. दरम्यान, कॉमेडियन कपिल शर्माने केलेल्या विनोदावर डब्ल्यूडब्ल्यूईचा माजी कुस्तीपटू सौरव गुर्जरने पुन्हा एकदा नाराजी व्यक्त केली आहे. हा वाद एका एपिसोडमधून उद्भवला आहे ज्यात कपिलने रणबीर कपूरसोबतचा फोटो वापरून सौरवची खिल्ली उडवली होती.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments