Thursday, August 20, 2026
Homeमनोरंजनसुबोध भावे- तेजश्री प्रधानची केमिस्ट्री जुळणार? ‘हॅशटॅग तदेव लग्नम’चा मजेशीर टीझर पाहिलात...

सुबोध भावे- तेजश्री प्रधानची केमिस्ट्री जुळणार? ‘हॅशटॅग तदेव लग्नम’चा मजेशीर टीझर पाहिलात का?

सुबोध भावे- तेजश्री प्रधानची केमिस्ट्री जुळणार? ‘हॅशटॅग तदेव लग्नम’चा मजेशीर टीझर पाहिलात का?

[ad_1]

मराठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय कलाकार तेजश्री प्रधान आणि सुबोध एकत्र करणार असल्याचे कळताच चाहत्यांना आनंद झाला होता. त्यांचा ‘हॅशटॅग तदेव लग्नम्’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच प्रेक्षकांच्यामध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली होती. आता या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला असून सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments