Monday, September 14, 2026
Homeसाताराअजित पवार यांच्या सभेने रंगणार फलटण – कोरेगाव विधानसभा प्रचारमोहीम

अजित पवार यांच्या सभेने रंगणार फलटण – कोरेगाव विधानसभा प्रचारमोहीम

फलटण: महायुतीचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार सचिन सुधाकर पाटील यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार रविवार, 17 नोव्हेंबर 2024 रोजी फलटण दौऱ्यावर येत आहेत.

सायंकाळी 6 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे त्यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेत अजितदादा पवार मतदारांना संबोधित करून सचिन पाटील यांच्या विजयासाठी पाठिंबा देण्याचे आवाहन करतील.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसह मतदारसंघातील नागरिकांनी या सभेस मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments