Tuesday, September 15, 2026
Homeदेश-विदेशAssembly Election : घुसखोरांनाही देणार ४५० रुपयांत गॅस सिलिंडर; काँग्रेस नेत्याच्या विधानानं...

Assembly Election : घुसखोरांनाही देणार ४५० रुपयांत गॅस सिलिंडर; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद

[ad_1]

Jharkhand assembly election 2024 : झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडली आहे. पहिल्या टप्प्यातील एकूण ४३ जागांवर मतदार पार पडले. त्याचबरोबर २० नोव्हेंबर रोजी दुसऱ्या टप्प्यातील मतदान होणार आहे. दरम्यान बोकारो जिल्ह्यात काँग्रेसचे झारखंड प्रभारी गुलाम अहमद मीर यांनी मोठं विधान केलं आहे. बेरमो विधानसभा मतदारसंघातील चंद्रपुरामध्ये काँग्रेस उमेदवार कुमार जयमंगल यांच्या प्रचारसभेत बोलताना गुलाम अहमद मीर यांनी म्हटले की, जर महाआघाडीचे सरकार आले तर हिंदू-मुस्लिमांसह सर्व घुसखोरांनाही४५० रुपयांत घरगुती गॅस सिलिंडरउपलब्ध करून दिले जातील.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments