Sunday, October 11, 2026
Homeमहाराष्ट्रSharad Pawar : आपल्यासोबत गद्दारी केली, त्यांना सुट्टी नाही..! शरद पवारांचा दिलीप...

Sharad Pawar : आपल्यासोबत गद्दारी केली, त्यांना सुट्टी नाही..! शरद पवारांचा दिलीप वळसेंना जाहीर इशारा

[ad_1]

विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची धामधूमसुरू असून आरोप-प्रत्यारोपांनी राजकारण तापलं आहे.राज्यातील बडे नेते वेगवेगळ्या मतदारसंघात प्रचारसभा घेऊन वातावरण ढवळून काढत आहेत. आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची आंबेगावमध्ये जाहीर सभा पार पडली. या सभेत शरद पवार यांनी दिलीप वळसे पाटलांचा गद्दार असा उल्लेख केला. दिलीप वळसे पाटील यांनी गद्दारी केली आणि जो गद्दारी करतो त्याला शिक्षा द्यायची असते,अशा शब्दांत शरद पवारांनी हल्लाबोल केला.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments