Thursday, September 10, 2026
HomeमनोरंजनBigg Boss 18 : अविनाश रागाच्या भरात वेडा झाला, धक्काबुक्की करून दिग्विजय...

Bigg Boss 18 : अविनाश रागाच्या भरात वेडा झाला, धक्काबुक्की करून दिग्विजय खाली पडला! पाहा व्हिडिओ

[ad_1]

Bigg Boss 18 Latest Update : ‘बिग बॉस १८’च्या आगामी एपिसोडमध्ये खूप धमाके तसेच जोरदार टक्कर पाहायला मिळणार आहे. यावेळी दिग्विजय सिंह राठी आणि अविनाश मिश्रा यांच्यात लढत होणार आहे. प्रोमोनुसार बिग बॉस घरच्यांना एक टास्क देणार आहे. टास्कदरम्यान दिग्विजय आणि अविनाश यांच्यात कोणत्या तरी गोष्टीवरून वाद सुरू होईल आणि हा वाद आणखी चिघळणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments