Thursday, September 10, 2026
HomeमनोरंजनWho Is Imsha Rehman: टिकटॉकवर ‘तसले’ व्हिडिओ झाले लीक; हैराण झालेल्या इमशा...

Who Is Imsha Rehman: टिकटॉकवर ‘तसले’ व्हिडिओ झाले लीक; हैराण झालेल्या इमशा रेहमान सोशल मीडियाच केलं बंद!

[ad_1]

Who Is Imsha Rehman: पाकिस्तानी टिकटॉक स्टार इमशा रेहमानने तिचे अश्लील व्हिडिओ ऑनलाइन लीक झाल्यानंतर तिचे सोशल मीडिया अकाऊंट डिअ‍ॅक्टिव्हेट केले आहे. ही तरुण टिकटॉकर डेटा चोरीची शिकार झाली आहे, ज्यामुळे तिचे खासगी व्हिडिओ सोशल मीडियावर लीक झाले आहेत. स्थानिक रिपोर्ट्सनुसार, व्हॉट्सअ‍ॅप, एक्स आणि इन्स्टाग्रामसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात शेअर करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये रेहमान एका मित्रासोबत आक्षेपार्ह स्थितीत दिसली होती. हे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर टीकेची लाट उसळली. यामुळे अखेर रेहमानने तिचे सोशल मीडिया अकाऊंट डिअ‍ॅक्टिव्हेट केले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments