Thursday, September 10, 2026
Homeमहाराष्ट्रमाझ्या आजारपणाचं हसू करणाऱ्यांची मी साथ का देऊ ? राज ठाकरेंबद्दल विचारताच...

माझ्या आजारपणाचं हसू करणाऱ्यांची मी साथ का देऊ ? राज ठाकरेंबद्दल विचारताच भडकले उद्धव ठाकरे

[ad_1]

Uddhav Thackeray on Raj Thackeray : राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे हे माहीम विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. शिवसेना उद्धव ठाकरे गटाने त्यांच्याविरोधात या मतदारसंघात उमेदवार उभा केला आहे. अमित ठाकरे विरोधात दिलेल्या उमेदवार उद्धव ठाकरे मागे घेतली अशी चर्चा होती, पण तसे झाले नाही. याबाबत उद्धव ठाकरे यांना विचारले असता त्यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली. उद्धव ठाकरे म्हणाले की, माझे रक्ताचे नाते महाराष्ट्रातील जनतेशी आहे. राज ठाकरेंवर हल्ला चढवत उद्धव ठाकरे म्हणाले, दरोडेखोरांशी माझा काय संबंध आहे? अशा लोकांना पाठिंबा देण्याचा मी स्वप्नातही विचारकरू शकत नाही, असे ठाकरे म्हणाले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments