Friday, September 4, 2026
HomeमनोरंजनSuraj Chavan : सूरज चव्हाणच्या सोशल मीडिया अकाऊंटमध्ये गडबड की प्रसिद्धीची हवा?...

Suraj Chavan : सूरज चव्हाणच्या सोशल मीडिया अकाऊंटमध्ये गडबड की प्रसिद्धीची हवा? ‘त्या’ पोस्ट डिलीट झाल्याने चर्चा!

Suraj Chavan : सूरज चव्हाणच्या सोशल मीडिया अकाऊंटमध्ये गडबड की प्रसिद्धीची हवा? ‘त्या’ पोस्ट डिलीट झाल्याने चर्चा!

[ad_1]

Suraj Chavan Social Media Apology : सोशल मीडियावर आपला गुलीगत पॅटर्न दाखवून सगळ्यांची मनं जिंकून घेणारा सूरज चव्हाण ‘बिग बॉस मराठी ५’मुळे घराघरांत पोहोचला. त्याने बिग बॉस मराठीच्या घरात केवळ एन्ट्रीच घेतली नाही तर, या सीझनचं विजेतेपद देखील पटकावलं. तेव्हापासून ­सगळीकडे सूरज चव्हाणची हवा आहे. मात्र, आता सूरज एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. नुकतीच सूरज चव्हाण याने सोशल मीडियावरून सगळ्यांची अंकिता प्रभू वालावलकर आणि जान्हवी किल्लेकर यांची आणि आपल्या सगळ्या चाहत्यांची माफी मागितली आहे. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments