Monday, August 17, 2026
Homeदेश-विदेशViral Video: भाजप नेत्याचं तरुणीसोबत अश्लील कृत्य, व्हिडिओ काढून स्वत:च इंन्स्टाग्रामवर केला...

Viral Video: भाजप नेत्याचं तरुणीसोबत अश्लील कृत्य, व्हिडिओ काढून स्वत:च इंन्स्टाग्रामवर केला पोस्ट!

Viral Video: भाजप नेत्याचं तरुणीसोबत अश्लील कृत्य, व्हिडिओ काढून स्वत:च इंन्स्टाग्रामवर केला पोस्ट!

[ad_1]

BJP Leader Viral News: काँग्रेस जिल्हाध्यक्षांनंतर आता उत्तर प्रदेशच्या कानपूर येथील भाजपच्या नेत्याचा एका तरुणीसोबत अश्लील कृत्य करतानाचा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत भाजप नेता नको त्या अवस्थेत दिसत आहे, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने एकच खळबळ माजली. हा व्हिडिओ पोलिसांपर्यंत पोहोचताच त्यांनी संबंधित भाजप नेत्याला तुरुंगात टाकले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या नेत्याने स्वतः तरुणीसोबतचा व्हिडिओ सोशल मीडिया हँडलवर पोस्ट केला.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments