Saturday, October 3, 2026
Homeमहाराष्ट्रAmit Shah : मुंबईत अमित शहांच्या पत्रकार परिषदेत गोंधळ, जाहीरनामा प्रसिद्ध करताना...

Amit Shah : मुंबईत अमित शहांच्या पत्रकार परिषदेत गोंधळ, जाहीरनामा प्रसिद्ध करताना एक तरुण उठला अन्..

[ad_1]

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा प्रचार सुरू असून जवळपास सर्वच राजकीय पक्षांनी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. आज भाजपने विधानसभा निवडणुकीसाठी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. जाहीरनामा प्रकाशन सोहळ्याला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अन्य भाजप नेते उपस्थित होते. अमित शहा यांच्या मुंबईतील पत्रकार परिषदेत भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. शहांची पत्रकार परिषद सुरू असतानाच एका व्यक्तीने उभे राहून जोरदार घोषणाबाजी केली वगोंधळ घातला. हा व्यक्ती वाढती महागाई आणि बेरोजगारीवरुन शहा यांना विरोधकरत होता. अचानक घडलेल्या या प्रकाराने यावेळी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. त्यानंतर या व्यक्तीला भाजपा कार्यकर्त्यानी ढकलत हॉलच्या बाहेर काढल्याने पुढील गोंधळ टळला.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments