Monday, October 5, 2026
Homeमहाराष्ट्रसरन्यायाधीश चंद्रचूड यांनी केंद्र सरकार विरोधातील खटले प्रलंबित ठेवले, त्यांचं वागणं शंकास्पद...

सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी केंद्र सरकार विरोधातील खटले प्रलंबित ठेवले, त्यांचं वागणं शंकास्पद – अ‍ॅड. असीम सरोदे

[ad_1]

Asim Sarode on CJI Chandrachud : सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश डॉ. धनंजय चंद्रचूड हे निवृत्त होत आहेत. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी महत्वाचे निर्णय दिले. तर त्यांचे काही निर्णय हे वादग्रस्त ठरले. गेल्या काही दिवसांपासून चंद्रचूड यांनी केलेल्या विधानांमुळे देखील ते चर्चेत राहिले. दरम्यान, त्यांच्या कार्यकाळावर सामाजिक करकर्ते व वकील अ‍ॅड. असीम सरोदे यांनी त्यांच्या कार्यकाळावर टीका केली आहे. सरन्यायाधीश डॉ. धनंजय चंद्रचूड हे सत्ताधाऱ्यांविरुद्ध हिंमत दाखवण्यात कमजोर ठरले, असल्याचं सरोदे यांनी म्हटलं आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments