Saturday, August 15, 2026
Homeमहाराष्ट्रप्रमोद महाजन यांच्या हत्येमागे मोठं षडयंत्र! ‘या’ कारणांसाठी करण्यात आली हत्या, मुलगी...

प्रमोद महाजन यांच्या हत्येमागे मोठं षडयंत्र! ‘या’ कारणांसाठी करण्यात आली हत्या, मुलगी पूनम यांचा मोठा दावा

प्रमोद महाजन यांच्या हत्येमागे मोठं षडयंत्र! ‘या’ कारणांसाठी करण्यात आली हत्या, मुलगी पूनम यांचा मोठा दावा

[ad_1]

Poonam Mahajan on Pramod Mahajan Murder : प्रमोद महाजन यांच्या हत्येबाबत महाजन यांच्या कन्या पूनम महाजन यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. महाजन यांची  हत्या १८ वर्षांपूर्वी त्यांचे धाकटे बंधु प्रवीण महाजन यांनी केली होती.  त्यांची हत्या का झाली? त्यामागे काय कारण होतं? याबाबत पूनम महाजन यांनी मोठा दावा केला आहे. एका वृत्तवाहिनीला मुलाखत देतांना पुनम महाजन यांनी म्हटलं की प्रमोद महाजन यांच्या हत्येमागे मोठ षडयंत्र आहे. त्यांची हत्या का झाली याचं कारण सुद्धा त्यांनी सांगितलं आहे.  

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments