Monday, October 5, 2026
Homeमहाराष्ट्रकुटुंबानं इकडं तिकडं मतदान केल्यास २ दिवस जेवायला देऊ नका; फडणवीसांचा लाडक्या...

कुटुंबानं इकडं तिकडं मतदान केल्यास २ दिवस जेवायला देऊ नका; फडणवीसांचा लाडक्या बहिणींना सल्ला

[ad_1]

Devendra Fadnavis News: राज्यात सध्या विधानसभेची रणधुमाळी सुरू आहे. राज्यात सत्ताधारी महायुती आणि विरोधक महाविकास आघाडी याच्यात मुख्य लढत आहे. याच पाश्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधक राज्यात कान्याकोपऱ्यातठिकठिकाणी सभा घेत आहेत. दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांची आज नागपुरात सभा पार पडली. या सभेत त्यांनी राज्यातील महिलांना आगळावेगळा सल्ला दिला आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले तर लाडकी बहीण योजना बंद होईल, यामुळे कुटुंबाने इकडे तिकडे मतदान केल्यास त्यांना २ दिवस जेवायला देऊ नका, असे ते म्हणाले आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments