Sunday, October 4, 2026
Homeमहाराष्ट्रनवी मुंबईतील मुख्य जलवाहिनीला गळती; खारघर, कामोठेसह अनेक भागातील पाणीपुरवठा बंद!

नवी मुंबईतील मुख्य जलवाहिनीला गळती; खारघर, कामोठेसह अनेक भागातील पाणीपुरवठा बंद!

[ad_1]

Navi Mumbai Pipeline Leakage News: नवी मुंबईकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीला गळती लागल्याने अनेक भागातील पाणीपुरवठा बंद झाला आहे. यामुळे नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments