Saturday, August 15, 2026
HomeमनोरंजनBO Collection : ‘सिंघम अगेन’ आणि ‘भूल भुलैया ३’मध्ये अटीतटीची लढाई; कोणता...

BO Collection : ‘सिंघम अगेन’ आणि ‘भूल भुलैया ३’मध्ये अटीतटीची लढाई; कोणता चित्रपट आघाडीवर?

BO Collection : ‘सिंघम अगेन’ आणि ‘भूल भुलैया ३’मध्ये अटीतटीची लढाई; कोणता चित्रपट आघाडीवर?

[ad_1]

singham again vs bhool bhulaiyaa 3 : बॉलिवूड सुपरस्टार अजय देवगणच्या ‘सिंघम अगेन’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. दिवाळीच्या मुहूर्तावर हा चित्रपट थिएटरमध्ये दाखल झाला, ज्याचा खूप फायदा झाला. या मल्टिस्टार चित्रपटाने ओपनिंग डेपासूनच बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली. अशातच आता चित्रपट प्रदर्शित होऊन ६ दिवस उलटले आहेत. ‘सिंघम अगेन’ दिवसेंदिवस चांगली कमाई करत आहे. इतकंच नाही तर ‘सिंघम अगेन’ अजय देवगणच्या कारकिर्दीतील सर्वात मोठा ओपनर ठरला आहे. दरम्यान, आता ‘सिंघम अगेन’च्या सहाव्या दिवसाचे कलेक्शन समोर आले आहे. चला तर मग जाणून घेऊया आतापर्यंत किती कलेक्शन केले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments