Tuesday, September 29, 2026
HomeमनोरंजनOTT Release: ज्युनिअर एनटीआर आणि जान्हवी कपूरचा ‘देवरा’ ओटीटीवर रिलीज होणार! कधी...

OTT Release: ज्युनिअर एनटीआर आणि जान्हवी कपूरचा ‘देवरा’ ओटीटीवर रिलीज होणार! कधी आणि कुठे? जाणून घ्या

[ad_1]

नेटफ्लिक्सने केली मोठी घोषणा

नेटफ्लिक्सने शेअर केलेल्या पोस्टरमध्ये ज्युनिअर एनटीआर हातात भाल्यासारखे काहीतरी घेऊन दगडावर उभा असलेला दिसत आहे. हा फोटो शेअर करताना, नेटफ्लिक्स प्लॅटफॉर्मने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘ही वेळ आहे… हीच वेळ आहे भीतीतून बाहेर पडण्याची, समुद्र लाल करण्याची आणि टेकड्यांवरून वाघाची डरकाळी फोडण्याची वेळ आली आहे. ८ नोव्हेंबर रोजी नेटफ्लिक्सवर देवरा पहा.’ विशेष म्हणजे, हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर तामिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड भाषांमध्ये प्रथम प्रदर्शित होईल. ‘देवरा: भाग १’च्या हिंदी व्हर्जनच्या रिलीजची घोषणा अद्याप झालेली नाही.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments