Thursday, September 10, 2026
Homeमनोरंजनराधिका आणि तिच्या पतीला नको होते मुल-बाळ, पण असे काही घडले की...

राधिका आणि तिच्या पतीला नको होते मुल-बाळ, पण असे काही घडले की त्यांना बाळाचा विचार करावा लागला

[ad_1]

बॉलिवूड अभिनेत्री राधिका आपटे ही इंडस्ट्रीमध्ये अतिशय लोकप्रिय आहे. तिने आपल्या कारकिर्दीत अनेक उत्तम परफॉर्मन्स दिले आहेत. राधिकाने अलीकडेच बीएफआय लंडन फिल्म फेस्टिव्हल २०२४ मध्ये हजेरी लावली. त्यावेळी तिचा बेबी बंप पाहून सर्वजण चकीत झाले होते. राधिकाने सोशल मीडियावर प्रेग्नेंसीची घोषणा केली नव्हती आणि तिला पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले होते. आता अभिनेत्रीने नुकताच तिच्या प्रेग्नेंसी प्रवासाबद्दल सांगितले आहे. पहिले तीन महिने हे फार कठीण असल्याचे तिने सांगितले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments