Sunday, September 13, 2026
Homeक्रीडाViral Video : ग्रँडमास्टर डी. गुकेश याने लावले मनसिलायो गाण्यावर ठुमके, व्हिडीओ...

Viral Video : ग्रँडमास्टर डी. गुकेश याने लावले मनसिलायो गाण्यावर ठुमके, व्हिडीओ तुफान व्हायरल

[ad_1]

बुद्धिबळ ग्रँडमास्टर डी. गुकेश याने आपल्या बुद्धिबळ चालींनी अनेकांना थक्क केले आहे. अलीकडेच डी गुकेशच्या संघाने बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला होता. हे भारताचे बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेतील पहिलेच सुवर्णपदक होते.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments