Friday, September 4, 2026
Homeमहाराष्ट्रJitendra awhad : अजित पवार मर्दाची औलाद असते तर…; जितेंद्र आव्हाड यांच्या...

Jitendra awhad : अजित पवार मर्दाची औलाद असते तर…; जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्याने नवा वाद

Jitendra awhad : अजित पवार मर्दाची औलाद असते तर…; जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्याने नवा वाद

[ad_1]

Jitendra awhad on Ajit Pawar : राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी एका कार्यक्रमात अजित पवार यांच्यावर जोरदार निशाणा साधला. त्यांनी म्हटले की, जर अजित पवारांमध्ये हिंमत असती तर त्यांनी आपला नवीन पक्ष स्थापन केला असता, मात्र त्यांनी आपल्या काकांचा पक्ष चोरला. आव्हाड म्हणाले की, जनतेला सर्व सत्य माहिती आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments